Venkatesh Stotra in Marathi – व्यंकटेश स्तोत्र मराठीत
व्यंकटेश स्तोत्र मराठीत (Shri Venkatesh Stotra in Marathi) श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥ नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥ नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।स्फूर्ति…